- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 दिसंबर 2017

कौसडी येथील शेतक-यांची विज पुरवठा केली खंडित
शे.नयूमोद्दिन.
जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील शेतक-यांच्या शेतातील सोळा विद्युत रोहित्राचे विज पुरवठा माहावितरण कंपनी ने खंडित केल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे
मागील तिन वर्षा पासुन सततच्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असुन या वर्षी पावसाने चांगली साथ दिली व पिके चांगली वाढली पन सोयाबीन काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने हतात आलेले सोयाबीन चे उत्पन्न कमी झाले व कापसावर बोंडआळी ने चांगलाच अट्याक केल्याने कापुस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व अत्ता या शासनाच्या आदेशाने माहावितरण कंपनी ने शेतक-यांचे कृषि पंपाची विज पुरवठा खंडित केल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे
महाराष्ट्र सरकार ने शेतक-याना कर्जमाफी चे मोठे चाॅकलेट दिले असुन तसेच कर्ज माफी साठी जाचक अटी टाकले जेने करून या योजनेचा तुर्ळीक शेतक-यांनाच लाभ मिळत आहे
आणी या शेतक-यांचे कृषि पंपाची विज पुरव खंडित करून
शेतक-यांना अडचनीत आनले आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें