गणेश एक्वा (पानी फ़िल्टर ) चा पळशि येथे शुभारंभ
पळशि ता सिल्लोड येथे आज गणेश एक्वा (पानी फ़िल्टर ) चा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष्य द्नयानेश्वर पाटिल मोठे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी प्रदेश कार्यकारणी सदश्य सुरेश पाटिल बनकर ,नारायण बडक ,दत्ता बडक संचालक कैलाश पांढरे ,श्रीराम बडक यांच्यासह गावकरी उपस्तिथ होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें