सिल्लोड शहरातील अवैध कत्तल खान्यावर पोलिसांचा छापा
तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त ..
अठरा वाहनासह तब्बल चाळीस टन मास जप्त..
तीन कत्लखान्यात होत होती जनावारांची कत्तल
जीवंत अठरा जनावरेही पोलिसांनी घेतली ताब्यात

अजय बाेराडे
-----------------------
-----------------------
सिल्लोड : सिल्लोड शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या तीन कत्तल खान्यावर पोलिस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार यांनी छापा मारून घटनास्थळावरिल अठरा वाहनासह तब्बल चाळीस टन मास जप्त केला तर कत्तलिसाठी टेम्पोत भरून आनलेली सात जनावरे व कत्तलिसाठी कत्तल खान्यात बांधून ठेवलेली जिवंत अकरा जनावरे असे एकूण अठरा जनावरेही पोलिसांनी ताब्यात घेतली असुण तब्बल दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी छापा मारून ताब्यात घेतला आहे.
अधिक माहिती अशी की उपविभागीय पोलिस अधिकारी बिराजदार हे घराकडून कार्यालयाकडे जात असतांना त्यांना जनावरे भरून जात असलेला टेम्पो दिसल्याने त्यांनी त्यास थाबन्याचा इशारा केला मात्र टेम्पो चालकाने वाहन न थांबवता भरधाव शहरातील ईदगाह कड़े पळाला बिराजदार यांनी त्याचा पाठलाग केला असता ईदगाह जवळ टेम्पो चालकाने टेम्पो थांबवून तेथून पळ काढला बिराजदार यांनी टेम्पो ची तपासणी केली असता त्यात सात जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी टेम्पो जनावरासहित ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात लावला असून या प्रकरणी रात्री उशिरापर्यन्त शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
अंदाजे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त.......
या कार्यवाहित दोन ट्रक अंदाजे किम्मत 15 लाख,पाच टेम्पो अंदाजे किम्मत 20 लाख,चार बोलेरो पिकअप अंदाजे किम्मत 16 लाख,एक टोयोटा क्वालिस अंदाजे किम्मत 04 लाख,एक सेंट्रो कार अंदाजे किम्मत 02 लाख,तीन आयशर अंदाजे किम्मत 24 लाख, एक बजाज पल्सर मोटारसायकल अंदाजे किम्मत 20 हजार,एक टेम्पो अंदाजे किम्मत 05 लाख,18 जिवंत जनावरे अंदाजे किम्मत 1 लाख 80 हजार तसेच तब्बल 40 टन मास अंदाजे किम्मत 56 लाख असा एकूण 1 कोटी 44 लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे

असा आला संशय..........
बिराजदार यांनी जनावरे भरलेला टेम्पो ईदगाह दिशेनेच का गेला याची चौकशी सुरु करुण शहर पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख,ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि विश्वास पाटिल,अजिंठा पोलिस ठाण्याचे सपोनि किरण आहेर यांच्याशी संपर्क करुण त्यांना ठाण्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्या सहित घटना स्थळी बोलून घेतले.सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच त्यांनी अवैधरीत्या सुरु असलेले तीन कत्तलखान्यावर धावा बोलला त्या ठिकाणी अनेक जनावारांची कत्तल झालेली दिसली.

आरोपी पसार............
कत्त ल खान्यावर पोलिस छापा मारणार असल्याची कुनकुण आरोपींना लागल्याने घटनास्थळावरुण सर्व आरोपी पसार झाले.त्यात पळ काढलेल्या काही जणांचा पोलिसांनी पाठलाग देखील केला मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले.

आरोपींना लवकर ताब्यात घेऊ........
अवैधरीत्या जनावारांची कत्तल करणारे आरोपी जरी पसार झाले असतील तरी लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी प्रतिक्रया उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश बिराजदार यांनी दिली.(फोटो)
---------------------
क्याप्शन
सिल्लोड पोलिसांनी पकडलेला गो मास ..ट्रक मध्ये भरलेला मास.. जेसीबीने मास भरताना.. जीवंत कत्तल साठि बांधून ठेवलेली जनावरे दिसत आहे.
(छाया;- अजय बाेराडे. सिल्लोड)

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें