*ना " जातीसाठी " , ना " मातीसाठी " लढाई फक्त पञकारांच्या न्याय व हक्कासाठी - विनोद पञे*
*राज्यात पुन्हा दुसरा निलेश मोरे होऊ नये म्हणून.....*
*पञकार संरक्षण समितीपची 11 जेष्ठ पञकार व वकिल यांची कोर कमिटी*
➡ राज्यात गल्ली पासुन तर दिल्ली पर्यंत अनेक पञकार संघटना राज्यात कार्यरत असून तरीही पञकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे.
राज्यातील पञकारांना संरक्षण , जेष्ठ व गरजु पञकारांना पेन्शन योजना , अधिस्वीकृती व टोल माफी अश्या अनेक प्रश्नांनसाठी पञकार संरक्षण समिती पुढाकार घेतला आहे व पुढेही घेणार यासाठीच आम्ही सर्व पञकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी व शहरी व ग्रामीण पञकारांनान जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी पञकार संरक्षण समितीची *कोर कमिटी स्थापन* करणार आहोत .
तसेच राज्यातील कुठलाही पञकार , कुठल्याही पञकार संघटनेचा प्रतिनिधी किंवा सभासद आम्हाला केव्हाही फोन करू शकतो .

आपला नम्र - विनोद पत्रे
*पञकार संरक्षण समिती* ✒✒
संस्थापक / अध्यक्ष
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें