*माथेरानमध्ये पत्रकाराच्या घरात गुंडाचा धुडगूस*
*पत्रकाराच्या दिव्यांग बहिणीस अर्वाच्च शिविगाळ*
*83 वर्षांच्या वृध्द पित्यास मारहाण केल्याने ते रक्त भांबाल झाले*
*पत्रकार संजय भोसले यांच्या कुटुंबातील व्यक्तींवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, *पत्रकार संरक्षण समितीने* या प्रकरणाची गंबीर दाखल घेतली असून अशा समाज कंटकांवर त्यांच्याच पद्धतीने वागवायची वेळ आली आहे, म्हणूनच *पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे हे आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करणार असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे* , तसेच पत्रकारांचे एक शिष्टमंडळ माथेरान येथे जाऊन भोसले यांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवतील,
*या दुर्दैवी घटनेची उत्तर महाराष्ट्र पत्रकार संरक्षण समिती तीव्र निषेध करीत आहे*
*पत्रकारांवर,वृत्त छायाचित्रकारांवर वाढते हल्ले याचे गांभीर्य अजूनही कुठल्याही शासनाला नाही,आता निर्वाणीचा लढा पत्रकार संरक्षण समिती करेन*
*चला पत्रकार संरक्षण समितीशी जोडून घेऊ आपल्या संरक्षण न्यायय हक्कांसाठी सामूहिक लढा देऊ*
स.अहमद अन्सारी.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें