- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 दिसंबर 2017

आमदार सतिश चव्हाण उपाख्य "भाऊ"यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद (अल्पसंख्याक सेल)तर्फे स्वागत.
सिनेट निवडणुकीत घवघवीतपणे यश मिळाल्याने आज सतिश चव्हाण उपाख्य "भाऊ "यांचा आज सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी शहर कार्याध्यक्ष (अल्पसंख्याक सेल)जावेद खान,शहर महासचिव रफीक भाईजी,मराठवाडा चिटनीस(सो.मी.)जावेद खान,शहर जिल्हा सचिव तय्यब खान,शहर अध्यक्ष (मीडीया सेल)विलास मगरे,शहर उपाध्यक्ष (मी.से.पुर्व विधानसभा)शेख नवाज यांची प्रमुख उपस्थिती होती.imran khan

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें