त्या ट्राफिक पोलिसावर नियमानूसार कार्यवाहि करा अन्यथा महाराष्ट्र मुस्लिम यूवक प्रतिष्ठान अंदोलन करेल.
स.अहमद अन्सारी.
सविस्तर वृत असे कि,वलांडी.जि.लातूर येथील मो.रफि मो.गोसमिया,महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान,मराठवाडा उपाध्यक्ष व सा.जनसामान्याचा कायदा वृतपत्राचे संपादक हे लातूर येथे स्वतःची चारचाकी घेऊन गेले असताना लातूर येथील ट्राफिक पोलिस मून्वर खान यांनी मो.रफि यांना दंडाची पावती फाडण्याच्या कारनासत्व अपमानास्पद वागणूक दिलेली असून पदाचा दूरूपयोग केलेला आहे.या प्रकरणी मो.रफि यांनी तक्रार केलती परंतू त्या ट्राफिक पोलिसवर कोनतीहि कार्यवाहि झालेली नसून या प्रकरणी मा.पोलिस अधिक्षक लातूर यांनी लवकरात लवकर चौकशी करून मून्वर खान यांच्यावर कायदेशीर कार्यवाहि करावी अन्यथा महाराष्ट्र मुस्लिम यूवक प्रतिष्ठान या संघटनेच्या वतिने अंदोलन छेडण्याचा ईशारा महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठान या संघटनेचया वतिने स्पीड पोस्टाने एक निवेदना द्वारे देण्यात आला असून निवेदनावर स.अहमद अन्सारी.(मराठवाडा अध्यक्ष) व शे.अजहर.सरवर खान.रईस कुरेशी.नदिम तंबोली.हमिद अतार.शे.जफर हमिद अन्सारी.याकुब कुरेशी.अदिंच्या सह्या आहेत.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें