- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 25 दिसंबर 2017

वालूर येथील संदिप राऊत यांनी कटिंग,दाडिचे भाव कमी करून शेतकरीर्यांना दिलासा देण्याचा उपक्रम.

वालूर.(अनवर पठान)
सेलू तालूक्यातील वालूर व परिसरातील शेतकरी  बोंडअडी या असमानी संकटात सापडले आहे हे पाहुन व शेतकरी,मजूर वर्गासाठीचे हित पाहता वालूर येथील साई जेन्टस पार्लरचे मालक व सामाजिक कार्यकर्ते संदिप राऊत यांनी चक्क कटिंग,दाडिचे भाव फक्त 30 रू केले आहे.
  या विषयी त्यांच्याशी संवाद सादला असता ते म्हणाले की पूर्वी दाडी,कटींगचे भाव 50 रु.प्रतिव्यक्ती होते परंतू परिसरातील शेतकरी हा बोंडअडीने अडचणीत सापडलेला आहे.हे पाहता मी माझ्या पार्लरच्या रेट मधे घसरण करून शेतकरी व मजूर वर्गाला दिलासा देण्याचे उपक्रम केले आहे.
राऊत यांचे हे उपक्रम समाजाला एक प्रकारे बोध देनारे आहे व या विषयी त्यांची सरवच स्थरातून कैतूक केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें