- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 12 दिसंबर 2017

*प्रहार अपंग संघटनेच्या सिल्लोड तालुका सचिव पदी माधवराव पाटील गवते यांची निवड*

अजय बोराडे
आमठाना-प्रतिनिधी-सिल्लोड तालुक्यातील आमठाना येथील रहिवासी असलेले माधवराव पाटील गवते यांची प्रहार अपंग क्रांती अदोलन संघटना सिल्लोड तालुका सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाढे यांनी नियुक्ती पत्र दिले त्याच्या निवडीबद्दल जिल्हा अध्यक्ष शिवाजी गाढे तालुका अध्यक्ष हरी प्रताप गिरी कार्यध्यक्ष साहेबराव सोमासे, महिला अध्यक्ष नंदा हिवाळे, महिला संपर्कप्रमुख अनिता शिंदे, व ज्ञानेश्वर गवते ,रामेश्वर गवते व गावकऱ्यांनी अभिनंदन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें