- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

कौसडी शिवारात कपाशी बोंडआळीचे पंचनामे जलतगतीने सुरू
कौसडी प्रतिनिधी
जिंतुर तालुक्यातील कौसडी शिवारात कापुस उत्पादक शेतक-यांच्या पिकांचे 28 डीसेंबर रोजी जलतगतीने पंचनामे करण्यात आले
महसुल प्रशासनच्या वतिने शेत शिवारात जाऊन कापुस उत्पादक शेतक-यांचे पंचनामे करण्याची मोहीम हाती घेण्यात  आले आहे गुलाबी बोंडआळीने कापुस पिकावर मोठ्या  प्रादुर्भाव  झाल्याने शेतक-यावर मोठे संकट निर्माण झाले आहे या कापुस पिकांचे त्वरित पंचनामे करून घ्यावेत शासनाच्या या आदेशाची अमंलबजावणी करत कौसडी शिवारात  ग्रामविकास अधिकारी ए.जि.गोरे,तलाठी दुगाने,कृषीसहायक डासाळकर, यांनी पंचनामे केले या वेळी माझी उपसभापती मोबीन कुरेशी,सरपंच पाशाखाॅ पठाण, उपसरपंच लिंबाजीराव इखे,ग्रा.प.सदस्य शेख बिलाल,शेतकरी प्रल्हाद इखे हाफीजोदीन खतीब यांच्या सह अनेक शेतकरी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें