- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

मदरसा तालीम उल क़ुरान मध्ये बक्षिश वितरण कार्यक्रम संपन्न  

भोकरदन तालुक्यातील आलापूर येथिलमदरसा तालीम उल क़ुरान माधे राहत फाउंडेशन भोकरदनच्या वतीने सीरतउन्नाबी(स) विषयावर आधारित स्पर्धा परीक्षा घेण्यात आली त्यात परीक्षेत उत्तीर्ण होणारे विध्यार्थ्यांना नूर सोशल ग्रूप चे अध्यक्ष महेबूब भारती यांचा हस्ते  बक्षीस वितरण करण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक आयेशा युसुफ शाह,दिव्तीये क्रमांक शेख फाएझा निसार त्रीतीय क्रमांक मुसेफ युसुफ शहा ,आणि विशेष दोन बक्षिसे सामरिन मुख्तार शेख व आदिबा एजाझ शेख यांना देण्यात आले,या वेळी हाफिझ इस्माईल ,मोलाना इमरान, महेबूब भारती राहत फाउंडेशन चे अध्यक्ष अनिस भारती,सलमान खान,जाकेर खान,सय्यद नईम,शेख अमीन ,खालील खान ,शेख बिलाल,राहुल पारखे,शेख सईद,यांची उपस्तीथी होती.मदरस्यातील विध्यार्थ्यांनी नात,किरात,आदी वाचून कार्यक्रमाची शोभा वाढवाली .......

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें