✍🏻 TEZZNEWS24✍🏻
_________________________
= भारत - श्रीलंका कसोटी सामना - विराट कोहली (156*) व मुरली विजयच्या (155) यांच्या शतकांच्या जोरावर भारताच्या पहिल्या दिवशी 4 बाद 371 धावा.
= 'देशाबाहेर ख्रिश्चन आणि देशात आल्यावर जानवेधारी हिंदू सांगणारे राहुल गांधी ' - योगी आदित्यनाथ
= नागपुर मधील उमरेड अभयारण्यात वाघाचं चित्रकरण करणारा हंगामी कर्मचारी निलंबित.
= तामिळनाडू - केरळ राज्यांनंतर आता ओखी चक्रीवादळ वादळ महाराष्ट्र आणि गोव्यावर येण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीला सर्तकतेचा इशारा.
= उत्तर कोरियाने डांस - फटाके फोडुन केली क्षेपणास्त्राची चाचणी.
= मोहाली - घरातून अपहरण करुन तरुणीवर सामूहिक बलात्कार, मुलीचं ठरलेलं लग्न मोडलं
= मुंबईत विश्वसुंदरी मानुषी छिल्लरची जंगी मिरवणूक जंगी मिरवणुक काढण्यात आली.
= प्रवीण महाजनांचा मृत्यू नैसर्गिक नाही, मलाहीजीवे मारण्याची धमकी - सारंगी महाजन
= काँग्रेसच्या तरुण नेत्यांना राजनाथसिंहचा प्रश्न , जर जीएसटी गब्बर सिंह टॅक्स आहे तर मग संसदेत पाठिंबा कशाला दिला ?
= प्रसिद्ध नेत्र शल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने यांची राज्याचे नेत्र संचालक म्हणून नियुक्ती झाली असून याबाबतची घोषणा वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी जळगावात केली.
= पद्मावती चित्रपट महिलेवर आधारित असल्यानेआम्ही बंदी घातली आहे, गुजरात मध्ये आम्ही महिलांचा आदर करतो - मुख्यमंत्री विजय रुपानी.
= अबू आझमी व मनसेची जशी सेटिंग होती तशीच आता संजय निरुपम-राज ठाकरे यांनी केलेली सेटिंग आहे - बच्चू कडु
= वाट्सअप ग्रुपवर पुढे मैसेज पाठवण्याचा अधिकार एडमिनला राहणार.
= कोल्हापुरातील बागल चौकात पत्नीची वारंवार छेड काढण्याच्या कारणावरून चाकूने भोसकून केला एकाचा खून, समीर बाबासो मुजावर असे खून झालेल्या तरुणाचे नाव.
= कोल्हापूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे सासरे अण्णा ठाकूर (वय 90) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें