- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

मानवधिकार तालुका अध्यक्षपदि शेर खान यांची निवड

शे.सलिम
भोकरदन प्रतिनिधि :
भोकरदन शहरातील समाजिक कार्यकर्ते शेर खान न्याज म्हंम्मद खान यांची औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत भोकरदन ता.अध्यक्षपदि निवड करण्यात आली.शेर खान हे सामाजिक क्षेत्रात अग्रसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समस्या सोडण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या कामाची दखल घेत सय्यद नसीर यांनी त्यांची भोकरदन ता.अध्यक्षपदि निवड करुण सय्यद नसीर यांच्या हतस्ते नियुक्ति पत्र देण्यात आले.महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्टानचे ता.अध्यक्ष शेख सलिम जिल्हाउपअध्यक्ष इसरार खान शेख अनसार जाहेद शेरा डॉ.राजा मिनाज खान शेख गुडडु इरफ़ान पठाण नुजेर शाहा शेख निसार पापा खान सय्यद सलिम इद्रीस कुरैशी आदींनी अभिनदंन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें