भोकरदन शहरात प्रभाग क्र.७ मध्ये स्वच्छता जन जाग्रति रैली कडून स्वच्छता अभियान राबविण्यात आले
शेख सलिमभोकरदन प्रतिनिधि : शहरात नागरपालिकेने 'स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केलि आहे.सोमवारी सकाळी प्रभाग क्र.७ मध्ये स्वच्छते विषयी जनजागृति रैली काढण्यात आली रैलीचि सुरुवात बाबासाहेब आंबेडकर पुतळया पासून झाली ,रैली जालना रोड नूरानी परिसर शिवाजी नगर अशोक बौद्ध विहार पुखराज नगर हबीब कॉलनी नूतन कॉलनी टेलीफोन ऑफिस बिलाल मस्जिद परिसर जुने बस्टेंड आदि भागात लोक गीते गाऊन व संत गाडगे महाराज यांचे अभंग गाऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले स्वच्छतेच्या एप विषयी माहिती सांगण्यात आली आणि परिसरातील घान प्लास्टिकचि कैरि बॅग इत्यादि कचरा सर्व नगरसेक व कर्मचाऱ्यांनी आदि घान कचरा उचलून परिसर स्वच्छ केला.यावेळी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख स्वच्छता सभापति वंदनाताई तळेकर मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख प्रभागचे नगरसेवक अ.कदीर (बापु) सौ.निर्मलाताई भिसे राहुल ठाकुर नगरसेविका आशाताई माळी सांध्य शर्मा दीपक बोर्डे रमेश जाधव दीपक तळेकर बिस्मिल्ला शेख सगीर भाई जफर शेख विठ्ठल पवार रमेश तळेकर परिसर स्वच्छ केला सह नगरपालिका कर्मचाऱ्यांनी घरो घरी जाऊन ओला कचरा सुका कचरा वर्गीकर करण्याचे प्रसिध्दीपत्रक पोस्टर लावण्यात आले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें