- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 दिसंबर 2017

सेलू शहर काँग्रेस कमिटीच्या शहरअध्यक्षपदी नगरसेवक विनोद तरटे याची निवड करण्यात आली,त्यांना नियुक्तीपत्र देताना परभणी जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजीमंत्री सुरेश वरपूडकर, युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष नागसेन भेरजे दिसत आहेत समवेत सेलूचे माजी नगराध्यक्ष सुरेश कोरडे,मिलिंद  सावंत  बाळासाहेब काजले, शेख दिलावर,इरफान जमीनदार व  विनोद,  तर टें  या ची निवड झाल्या बद्द्ल साई बाबा बँक अध्यक्ष  हेमत राव आडल कर  रहीम खाँ पठान  सम्भजि  पवार  ईसाक पटेल  शैख इम्रान यानी स्वागत केले aahe

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें