- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 दिसंबर 2017

प्रतीक्षा फंड चे यश

सेलू / प्रतिनिधी
श्री केशवराज बाबासाहेब महाराज यांच्या यात्रा उत्सवानिमित्त केशवराज बाबासाहेब विद्यालयात इयत्ता ५ वी साठी  शिष्यवृत्ती परिक्षेवर आधारीत आंतरशालेय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यालयाची विध्यार्थिनी कु.प्रतीक्षा प्रदीप फंड हीने तृतीय क्रमांक पटकावला .
तिच्या यशाबद्दल स्थानिक कार्यवाह श्री किरणराव डुघरेकर ,केंद्रीय कार्यकारणी सदस्य श्री सुधीरराव चौधरी ,मु.अ. अनिल कौसडीकर व सर्व शिक्षकांनी तिचे अभिनंदन केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें