स्व.विलासराव देशमुख इंग्लिश शाळेत संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी
शेख सलिमभोकरदन प्रतिनिधि : शहरातील स्व.विलासराव इंग्लिश शाळेत संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली शाळेतील परिसर स्वच्छ करुण व स्वच्छते विषयी जनजागृति रैली काढण्यात अली सचिव रणवीर जाधव यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला व गाडगे महाराज यांच्या कार्याची व विचरांची युवापिढीनां गरज आहे आजच्या तरुण पिढीनी स्वच्छ मोहीम राबवावि व व्यसनपासून दूर राहवे असे आहवान रवि भैया यांनी केले.यावेळी नगरपरिषदेशे मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे नगरसेवक नसीम पठाण शेख सलिम संस्थेचे सचिव व नगरसेवक रणवीर जाधव मुख्यधिपिका पी.जी.ढेपे शेख सर मदनी सर शाळेतील विद्यर्थी व विद्यर्धिनी उपस्थित होते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें