- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 23 दिसंबर 2017

उर्दू भाषेमध्ये नाव समाविष्ठ करण्यासाठी राष्ट्रवादीचे  महापौरांना निवेदन

औरंगाबाद
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्ठमंडळातर्फे आज महापौरांना निवेदन देण्यात आले या निवेदनात अशी मागणी करण्यात आली औरंगाबाद शहरातील ईतर समाजा प्रमाणे मोठ्या संखेने अल्पसंख्यांक समाज राहतो महानगर पालिकेची ईमारत ज्या परिसरात आहे या परिसराच्या आसपास बहुतांशी वसाहती अल्पसंख्यांक समाजाच्या आहेत. महानगर पालिकेमधे कामानिमित्त
येणाऱ्या अल्पसंख्यांक समाजातील ज्या नागरिकांना उर्दू शिवाय दूसरी भाषा समजत नाही अशा नागरिकांची चांगलीच पंचायत होते त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाची ही अडचन लक्षात घेता महानगर पालिकाच्या प्रवेश द्वारावर उर्दु मध्ये नाव समाविष्ठ करून घेण्यात यावे तसेच सर्व साधारण सभेतील विषय पत्रिका देखील इतर भाषेप्रमाणेच उर्दू भाषेत असावी तसेच भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचे मनपाच्या विविध कार्यालयात तैल चित्र लावण्यात यावे अशा आशयाचे निवेदन महापौर यांना देण्यात आले या प्रसंगी मराठवाडा चिटणीस जावेद खान, सोशल मिडीया शहराध्यक्ष विलास मगरे, ओबीसी शहराध्यक्ष गजानन सोनवणे, शहर सचिव तय्यब खान,अलीम मन्नू पटेल, सय्यद अफरोज, अख्तर पटेल, मो.अजहर, सनी भुंबक, शेख नवाज, शेख अलीम, सुनील घुले, तुषार शिंदे, मुजीब खान, मंजूषा पवार, अंजली पाटील, इत्यादी पदाधिकाऱ्यांची याप्रसंगी उपस्थिती होती...imran khan

1 टिप्पणी: