- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017


परभणीचे उपमहापौर मा.माजू लाला यांनी  गरजुनां शालि वाटप केले.


विशेष.प्रतिनिधी.
  स्टेशन वर गरीब लोकांना पाहुन असे वाटते ना यांच्यासाठी काहि तरी करावे असाच एक उपक्रम  परभणी येथील उपमहापौर मा.(स.समी.)माजु लाला यांनी गरीब व गरजू लोकांना रात्री 2:30 मी या वेळेस शालि वाटप केले.परभणी शहरातील विविध ठिकानी त्यांनी गरजूना शाली वाटप केले.यावेळी त्यांच्या सोबत शकिल साहेब व फारुक बाबा आदि कार्यकर्ते होते.या बद्दल त्यांचे जितके कौतूक करावे हे कमीच आहे.

तेज़्ज़न्यूज़24 वेब वाहिनि.

जाहिरात व बातम्यासाठी.

संपादक=अनवर दिलावर पठान.

मो.नं.8888375846


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें