- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 26 दिसंबर 2017

मा.आ.बोर्डीकर यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचे व जगदंबा हेल्थ क्लब चे उदघाटन

प्रतिनिधी.बोरी.
बोरी येथे भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे व लोकराज्य मित्र मंडळाच्या सौजन्याने जगदंबा हेल्थ क्लब चे उदघाटन करताना मा.बोर्डीकर साहेब ,मीनाताई बोर्डीकर ,डॉ.विद्याताई चौधरी, आशाताई गायकवाड,दशरथरावजी बुलबुले ,अंबादास गजमल ,अंबादास चौधरी तसेच लोकराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष ओमकार भैय्या चौधरी आदी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें