- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 दिसंबर 2017

पाथरी ते हदगाव या रस्त्याच्या दूरूस्तीला सूरूवात.

+माहिती अधिकार महासंघाचया प्रत्नाना यश.
शे.अज़हर.
प्रतिनिधी.पाथरी.
पाथरी ते हदगाव नखाते रस्ता दुरुस्तिला सुरवात माहिति अधिकार महासंघाच्या वतिने सा.बा.उपविभाग पाथरी ,उपजिल्हा अधिकारी ,तहसीलदार पाथरी यांना निवेदन देण्यात आले होते की हदगाव ते पाथरी रस्ता खराब झाल्यामुळे रस्त्याला मोठ मोठ्ठे खड्डे पडलेले आहेत. आपघातात वाढ होत आहेत आणी प्रवाश्यांना आपला जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे लवकरात लवकर रस्ता दुरुस्त करण्यात यावा अण्यथा माहीति अधिकार महासंघाच्या वतिनेलोकशाही मार्गाने तिव्रअंदोलन करण्याचा ईशारा देणयात अलता व याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातळीने या रोडचे काम चालू केले आहे. या रोडच्या कामासाठी  मराठवाडा अध्यक्ष अहमद अन्सारी परभणी जिल्हा अध्यक्ष अजहर शेख ,रईस कुरेशी ,दिलावर खान ,विजय कदम बि.टि.कदम यांनी प्रयत्न केले व यांच्या प्रयत्नाना यश आले  आहे.यामूळे माहिती अधिकार संघाचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें