- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 15 दिसंबर 2017

भराडी परिसरात  विविध शाळा , विद्यालयात ना .गोपीनाथ मुंडे यांची जयंती साजरी .

अजय बोराडे.
सिल्लोड.प्रतिनिधी.
लोकनेते गोपीनाथ मुंडे विद्यालय यावेळी सिल्लोड प.स .सदस्य काका पाटील राकडे , कमलेश कटारिया ,नारायण खोमने सर , अद्यक्ष शिवराज खोमने, दीपक  महाजन,अमोल शेळके , अनिल थोरात,मुख् वर्षा मिरगे , आशा काटकर , गीता राकडे ,आरती काटकर, सादेक पठाण , गणेश पवार ,कपिल सुसुंद्रे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपालि काकडे यांनी तर आभार वर्षा मीरगे यांनी मानले .

भराडी , ना .गोपीनाथ मुंडे (केंद्रीय मंत्री ) यांची जयंती साजरी .
ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक  विद्यालय  भराडी ना .गोपीनाथ मुंडे साहेब यांची जयंती साजरी करण्यात आली  संतोष शिंदे , संदीप.अशोक दा गरुड . खडोळ, गणेश ठोबरे , समाधान सुसर ,संदीप साळवे , ज्ञानेश्वर देशमुख ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता  काकडे यांनी तर आभार श्री  ए पी टाकळकर यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें