तेराव्याच्या कार्यक्रमासाठी माणुसकीची मदत...
अजय बोराडे.
गावातील स्व. आशोक महीपत गायकवाड यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते.त्यांच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी ग्रा पं.सदस्य लक्ष्मण (बाळु)पा.साळवे व माझ्याकडुन प्रत्येकी दोन हजाराची मदत ग्रामसेवक कोळी सर यांच्या हस्ते त्यांच्या मुलांना देण्यात आली...
तरी बाळु पा.साळवे यांचे माझ्या परिवाराकडुन अभिनंदन
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें