ढगाळ वातावरणामुळे भराडी. परिसरातील तुरीचे पीक धोक्यात
अजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड.
भराडी-प्रतिनिधी-गेल्या सहा दिवसापासून ढगाळ वातावरण असल्याने तुरीचे पीक संकटात सापडले आहे अचानक झालेल्या वातावरण बदलामुळे तुरीवर किडीचा प्रादुर्भाव वाढला असून फुलाची मोठया प्रमाणात गळती सुरू झाली आहे यामुळे चिंताग्रस्त असलेले शेतकरी विविध प्रयोग करून पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने दिसत आहे सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या या पिकाला परतीच्या पावसाने मोठा आधार दिला आणि पीक बहरले आता हे पीक शेंगा फुलावर असतानाच गेल्या सहा दिवसापासून जिल्हात ढगाळ निर्माण झाले आहे या वातावरना मुळे तूर पिकाची फुले गळणे सुरू झाले असून पाने खाणारी अळी शेंगा पोखरणारी अळी किडीचा ही प्रादुर्भाव पिकावर झाला आहे
यामुळे पीक उत्पादनात मोठी घट येण्याची भीती असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत यात शेंगा पोखरणाऱ्या अळीवर नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणीचा पर्यय असला तरी ढगाळ वातावरणामुळे गळणारी फुले थांबवण्यासाठी कोणताही पर्यत नसल्याने पीक उत्पन्नात मोठया प्रमाणात घट येण्याची भिंती निर्माण झाली आहे आता ढगाळ वातावरण निवल्यानंतर धुके पडण्यात सुरुवात झाली तर या पिकावरील संकट अधिकच वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मागील नैसगर्गिक संकटाचे दृष्टचक्र कायमच असल्याचे दिसत आहे
ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकावर रोगाचा परिणाम
भराडी परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे यामुळे परिसरातील रब्बी हंगामात शेतकऱयांनी लागवड केलेल्या गहू, हरभरा, मका, याना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे मात्र गहू या पिकावर तांबेरा नावाचा रोग पडला असून गहुचे पाने करपू लागली आहे सद्या कापूस वेचणी चालू आहे मजुरांची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांचे पांढरे सोने मात्र शेतातच आहे पावसामुळे कापसाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें