- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 दिसंबर 2017

हरिणाचे पिल्लू वनविभागाकडे सपुर्द

अजय बोराडे.
सिल्लोड.प्रतिनिधी.
भराडी येथून जवळच असलेल्या वांगी बु. शिवारात शरद साळवे या  शेतकऱ्यास हरिणाच्या पिल्लावर कुत्रे हल्ला करीत असल्याचे आढळले त्यांनी आरड ओरड करुण  त्यास हल्ल्यातून सोडवून  वाचवण्याचा प्रयत्न केला.व सबंधित घटना गावचे सरपंच श्री.महेश पाटिल यांना कळविली .त्यांनी वैद्यकीय अधिकारी ,वनविभाग कर्मचारी यांना कळवुन   गावकरी मंडळीच्या मदतीने ते पशुवैद्य विभाग च्या वतीने प्रकृति तपासून त्याच्या जखमेवर उपचार करुण  वनविभाग कड़े सपुर्द केले.वनविभागचे वनकर्मचारि श्री.दानडगे हे त्यास काही दिवस आपल्या निरीक्षनाखालि ठेवून त्याची प्रकुति सुधारल्यावर त्यास सोडून देण्यात येणार असल्याचे वनपाल श्री.राठोड ए.ए.यांनी सांगितले. यावेळी वांगी बु .चे सरपंच महेश साळवे ,ग्रामसेवक कोळी, पोलिस पाटील चंद्रकात जाधव,पशुवैद्यकीय अधिकारी डॉ .चव्हाण .,वनपाल श्री. राठोड, वंकर्मचारि दळवी,शरद साळवे, नागोराव  साळवे  , मानिकराव साळवे ,पंडित काकडे ,संतोष बालोदे ,सुनिल साळवे,शेखर साळवे ,विजय काकडे,अनिल साळवे ,पंडित काकडे, माधवराव साळवे,भूषण सोंन्ने आदींची उपस्थिति होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें