स्वच्छता अभियानला तुळजाभवानि नगरात सुरुवात
शेख सलिम
प्रतिनिधी.भोकरदन.
भोकरदन शहरात शुक्रवार पासून प्रभाग पाच मधून स्वच्छता अभियानाला सुरुवात करण्यात आली व हिच मोहीम आज सकाळ पासून शहरातील नविन भोकरदन भागातील तुळजाभवानी नगर समता नगर शासकीय गोदाम ग्रामीण रुग्णालय फत्तेपुर रोड आदि भागात स्वच्छता अभियान राबवण्यात आला व स्वच्छता सभापति तथा नगरसेविका सौ.वंदनाताई रमेश तलेकर यांच्या हस्ते स्वच्छता एप वाटप करण्यात आले आणि स्वच्छतेबद्दल माहिती देण्यात आली व मुख्याधिकारी यांच्या हस्ते कचरा वेचनार्यांना ओलखपत्र वाटप करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष मंजुषाताई देशमुख मा.नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख स्वच्छता सभापति सौ.वंदनाताई तळेकर मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे त्या प्रभागचे नगरसेवक राहुल ठाकुर नगरसेवक रणवीरसिंग जाधव नगरसेवक अ.कदीर बापु दीपक बोर्डे जफर सेठ दीपक तळेकर संतोष अन्नदाते समाजिक कार्यकर्ते विठल पवार रमेश तळेकर सुरेश तळेकर व नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आदि उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें