*इसरार खान यांची महाराष्ट्रा मुस्लिम युवक प्रतिष्ठान जिल्हा उपाध्यक्षपदी निवड*
शेख सलिम
भोकरदन : भोकरदन तालुक्यतिल कुंभारी येथील इसरार खान हे सामाजिक कार्यात अग्रसर असल्याने व समाजिक क्षेत्रात चर्चित असल्याने जालना जिल्हा अध्यक्ष शेख अजहर यांनी इसरार खान यांच्या कामाची दखल घेत मराठवाड़ा अध्यक्ष अहेमद अन्सारी सर व स्वंस्थापक अध्यक्ष शेख अज़हर सर यांच्या शिफारी नुसार नियुक्ति करण्यात आली. इसरार खान यांच्या निवडीचे महाराष्ट्र मुस्लिम युवक प्रतिष्ठानचे ता.अध्यक्ष शेख सलिम उपाध्यक्ष अनसार शेख शेर खान गज्जू कुरैशी शेख निसार ज़हेद शेरा साबेर सर अभिनदन केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें