मानवत येथील ईखरा उर्दु शाळेच्या वतीने पञकार संघाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.१९: मानवत तालुका पञकार संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यशिल धबडगे उपाध्यक्ष मुस्तखीम बेलदार कोषाध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड यांचा मानवत येथील नोमान सेवाभावी संस्था संचलीत ईखरा उर्दु प्राथमिक शाळा गालीब नगर मानवत येथे आज दि.१९ डिंसेबर सकाळी ११ वाजता सत्कार सभारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नोमान सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष अँड.लुकमान बागवान हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन मानवत तालुका पञकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सत्यशिल धबडगे उपाध्यक्ष मुस्तखीम बेलदार कोषाध्यक्ष भैय्यासाहेब गायकवाड हे होते तर व्यासपिठावर पञकार ईरफान बागवान,नोमान सेवाभावी संस्थाचे सचीव प्रा.रिजवान सर आदी होते.या वेळी पञकार संघाच्या मानवत तालुकाध्यक्षपदी सत्यशिल धबडगे ,उपाध्यक्षपदी मुस्तखीम बेलदार ,कोषाध्यक्षपदी भैय्यासाहेब गायकवाड यांची नुकतीच बिनविरोध निवड झाल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी मान्यवरानी आपले मनोगत ही व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्तविक नोमान सेवाभावी संस्थाचे सचीव प्रा.रिजवान सर यांनी केले सुञसंचालन मुजाहेद मौलाना सर यांनी केले तर आभार प्रदषण ईखरा उर्दु प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक सय्यद जुनेद सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ईखरा शाळेतील शिक्षक ईम्रान सर,अल्ताफ सर,सिराज सर,ईलीयास सर,मुजाहेद सर,खुदसिया मँडम,रिजवान सर,ईलीयास सर,शाहिस्ता मँडम आदीनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें