- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017

सिल्लोड येथील नगराध्यक्ष यांचा वाढदिवस साजरा

अजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड.
निवासी मतिमंद विद्यालय सिल्लोड येथील शाळेत सिल्लोड शहराचे मा.नगरध्यक्ष अब्दुल समीर अब्दूल सत्तार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मतिमंद मुलांना फळे व मिठाई वटप करण्यात आली.
     कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिल्लोड शहराच्या उपनगराध्यक्षा श्रीमती शकुंतलाबाई बन्सोड होत्या.तसेच महीला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा दुर्गाबाई पवार, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, महात्मा कुदळ, रधेश्याम अग्रवाल, संजय मुरकुटे, सलीम मामु व तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
   यावेळेस विद्यालयाचे कर्मचारी श्री.संतोष चाबुकस्वार,गंगाधर, काकडे, सुभाष गायकवाड,, अनिल भोंबे,श्रीराम ककडे प्रविण वसतिगृह अधिक्षक किशोर जाधव कुमार लहाने,संजय बिडवे, विष्णु काकडे, सोमीनाथ गायकवाड, वसीम पठाण भरत काकडे,जी पी कावले व सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें