*निधन वार्ता*
*सौ , शांताबाई आबासाहेब मगर मोरेगाव यांचे निधन*
सेलू ÷ दि 19 डिसेंबर मोरेगाव येथील सौ शांताबाई आबासाहेब मगर वय 72 यांचे औरंगाबाद येथील घाटी रूग्णालयात दीर्घ आजाराने 17 डिसेंबर 2017 रविवार रोजी निधन झाले.
त्यांचा पच्यात तीन मुले व दोन मुली सुना नातवंड असा मोठा परिवार आहे.
जनार्दन आबासाहेब मगर
पांडूरंग आबासाहेब मगर
संजय आबासाहेब मगर
ही तीन मुले
जनार्दन आबासाहेब मगर
पांडूरंग आबासाहेब मगर
संजय आबासाहेब मगर
ही तीन मुले
शिवसेना पंचायत समिती मा. सभापती सौ.शुभांगी जर्नादन मगर यांच्या त्या सासु होत्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें