*प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या चिमुरड्याने सादर केला ‘The Challenge of Change’ बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम*
समशेर खाऩ
सेलू , दि. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या सुरु असलेल्या सुरभि महोत्सवाच्या दुस-या दिवशी प्रिन्स इंग्लिश स्कूल च्या चिमुरड्याने ‘The Challenge of Change’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थीत रसिक प्रेक्षकाची दाद मिळवली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्य मा.राजेंद्र काका लहाने यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मा.डॉ.रामराव रोडगे यांची उपस्थिती होती.तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.राम नाना खराबे ,प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे, सचिव मा.डॉ.सौ.सविता रोडगे,मा.सौ.उषा दौड नगर सेविका सेलू ,मा.श्री.सुधाकर रोकडे ता.कार्याध्यक्ष रा.कॉ.पा.सेलू ,मा.श्री गजानन उफाडे प्रसिद्ध कवी पुणे,मा.श्री राम सोनवणे ता.प्रतिनिधी दै.दिव्य मराठी,मा.श्री .महमद इलियास ता.प्रतिनिधी दै.भास्कर,मा.श्री.नरेश पाटील मा.श्री.जगन बोचरे श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या रोबिना सामुअल उप प्राचार्या मीरा शेरे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने व प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या शिक्षक वृंदानी सादर केलेल्या पश्चीमात्त्य स्वागत गीताने झाली.तसेच दिलीप उफाडे यांनी ‘द्रोपदी कृष्ण पुन्हा येणार नाही ’या कवितेच्या माध्यमातून स्त्रीयावर होणा-या आत्याचाराची वस्तूस्थिती दर्शवून घडून याला प्रतिबंध घातला पाहिजे असे सांगितले. श्री.राजेंद्र काका लहाने यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलताना श्रीराम प्रतिष्ठानच्या या सांस्कृतिक कार्यक्रमातून विध्यार्थ्याच्या सुप्त कला गुणांना वाव मिळत आहे यामधूनच भविष्यात महान कलाकार निर्माण होतील असी ग्वाही देत या महोत्सवस शुभेच्या दिल्या.यावेळी उपस्थीत मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी चिमुरड्याने ‘Agadoo’या स्वागत गीतावर बहारदार नृत्य सादर करून दाद मिळवली.या प्रसंगी शेक इट,मंकी डान्स,कोक्रोडायील,शिव शम्भो,लावणी,घुमर आदि बहारदार गीतावर नृत्य सादर करून उपस्थित राशिकांची मने जिकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौशल्य पामे ,गौरी कासट,ध्रुवी बिनायाके तर आभार प्रदर्शन सपना धापसे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलीसिया गोमंगो,सुहास नवले, अमोल राउत,रोमिओ सर, के.सी.सर, शीला हुगे,धनश्री हुगे,राजश्री हुगे,शीतल शुक्ला, शोभा कदम, सुप्रिया गजभिरे, किमी चोन्गलायी, पिंकी थापा ,हेपिझाब थोमास,अक्रोया मेरी,दिना भूयीयान,काशिनाथ सोळंके,रमेश बागल आदि शिक्षक व शिकेत्तर कर्मच्या-याने परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें