*लव जिहादच्या नावावर केलेल्या हत्याकांडातील अारोपिस फाशीची शिक्षा देण्याची मागणी*
+महाराष्ट्र मूस्लिम यूवक प्रतिष्ठान नांदेड जिल्हा कमिटिच्या वतीने निवेदन.
विशेष.प्रतिनिधी.
आज दि.11/12/2017 रोजी महाराष्ट्र मूसलिम यूवक प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी नांदेड मार्फत मा.राष्ट्रपति व मा.पंतप्रधान यांना राजस्थान येथील घडलेल्या घटणेबाबत एक निवेदन देण्यात आले आहे.निवेदनात दोशीला फासीची शिक्षा देण्याची मागनी केली असून मूस्लीम समाजास अल्पसंख्यक संरक्षन कायदा लागू करणयाची सूध्दा विनंती केली आहे.
प्रकरण असे कि दि.06/12/2017 रोजी राजस्थान राज्यातील येथील एका समाज कंठकाने ज्याचे नाव शंभू नाथ आहे एका गरीब मूस्लीम व्यक्तीचा निर्घृण खून करून घडलेली सर्व घटना सोशल मिडियावर टाकून जातीय तेढ निर्मान करण्याचे काम केले आहे.आशा समाजकंठकास फाशीची शिक्षा लवकरात लवकर देऊन समाजात द्वेश पसरविनारे लोक व संघटनावर बंदि घालण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.या प्रकरणी दोशीला लवकरात लवकर फाशी देणयात यावी अन्यथा संघटनेचया वतीने तिव्र अंदोलन छेळण्यात येईल आसे निवेदनात नमूद केले आहे.
निवेदनावर महारीष्ट्र मूस्लीम यूवक प्रतिष्ठान नांदेज जिल्हा अध्यक्ष मा.जाविद खाँ महेबुब खाँ पठान सर्व पदाधिकारी व स्वाक्षर्या आहे.
तेज़्ज़न्यूज़ 24 वेब वाहिनि.
संपादक= अनवर पठान.
मो.नं.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें