- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

भोकरदन येथे कन्या प्राशालेत खो खो व कबड्डी केंद्र स्तरीय स्पर्धा संपन्न

शे.सलिम.
प्रतिनिधी : भोकरदन

    केंद्र कन्या प्रशाला भोकरदन येथे केंद्रस्तरीय खो- खो कबड्डी स्पर्धा पार पडल्या या वेळी बीओ ऑफीसचे जे. वाय .सय्यद ,एस.बी नव्हार,शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक व्ही .एन.घायाळ यांच्या अध्यक्षतेखाली  श्रीफळ फोडुन स्पर्धेला सुरवात करण्यात आली.यावेळी एन .जी गिरी, एन .बी . जोंधळे ,एस .एस .वाघ, आर .एच.अंभोरे, एस .पी.शिरसाठ, एस .एस शास्त्री, के .एन.साळवे ,जी .जे. हांडगे, श्रीमती जी. व्ही .वाघ, नितीन बोर्डे, जी .बी. गाडेकर  तसेच केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते .स्पर्धेमध्ये कुंभारी शाळेच्या खो-खो मध्ये मुले- मुली विजयी
    स्पर्धा 1ते 5 व 6 ते 8 अशा दोन गटात घेण्यात आली. या स्पर्धेत केंद्रांतर्गत सर्व शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
     सदरील स्पर्धेत मोठया गटातून  6 ते 8 मुले कबड्डी जिल्हा परिषद कुंभारी शाळेने  प्रथम  क्रमांक पटकावला.तर खो -खो  छोटया गटातून- मुले प्रथम क्रमांक   व मोठया गटात खो -खो मुले  तर मोठया गट 6ते 8  मुली खो- खो यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
    या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिरसाठ , एस.एस. वाघ ,  हांडगे, के .एन. साळव,े जि .व्ही.वाघ, कन्या केंद्र कन्याचा सर्व शिक्षकवृंद व मॅडम  यांनी  नियोजनासाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी व क्रिडा शिक्षक एन .डी. बोर्डे  यांनी परीश्रम घेतले.
   स्पर्धेतील विजयी संघांला कुंभारीचे मुख्य ध्यापक जी .पी . उजागरे यांनी मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन दिले.........

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें