सेलूत मोहम्मद रफी जयंती उत्साहात साजरी
समशेर खान
सेलू -दि २४ डिसेंबर रविवार येथील प्रकाश काळबांडे पाटील प्रस्तुत नवरत्न म्युजिकल ड्रीम आयोजित ,गायक मोहम्मद रफी यांच्या ९३ जयंती निमित्त जुन्या व नव्या गीतांची मैफील संपन्न झाली.
आठ वर्षा पासुण भारत संचार निगम चे निवृत्त अभियंता प्रकाश काळबांडे पाटील यांच्या निवास स्थानी मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्त जुन्या व नव्या गीतांची मैफील होत असते.
या मैफीलीचे उद्घाटन रमेश दौड,तर प्रमुख पाहुणे म्हनूण सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड, राधाकिशन कदम बंडुनाना कदम यांची उपस्थिति होती .या कार्यक्रमात सतीश ताठे यांच्या शोधीशी मानवा, परदेशीयोसेना आखीया मीलाना या गीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली.तसेच प्रकाश काळबांडे यहाँ मै अजनबी हू, ओ दुनिया के रखवाले , शाम आढे छलकाय जाम , कर चले हम फिदा ,
डाॅ जफर फारूखी प्रभू तु दयाळू , ये दुनिया ए मैफील
कुमार हत्तरके बहारो फुल बरसाओ , दोनों ने किया प्यार कभी या गीतावर प्रेक्षकांनी दाद दिली,
सौ , अनघा पांडे यांच्या तुज मागतो मी आत्ता या भक्ति गीताने मैफील चांगली च रंगली,
बंडुनाना कदम यांनी तो मेरा क्या कसूर हे गीत गायले. या वेळी दिवंगत सिनेमा कलाकार शशिकपूर यांचे ४ डिसेंबर रोजी निधन झाल्यामुळे त्यांना श्रध्दांजलि अर्पित करण्यात आली पत्रकार संतोष कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, यांची प्रमूख उपस्थिती होती.तर या कार्यक्रमास शामचंद मालाणी, महेश अप्पा महाजण, शंकरराव हेलसकर, विवेक सोन्नेकर , अनिल देशपांडे,सुरेश काळबांडे , शशांक घीनमीने, रवि मुळावेकर, जगदीश भाले, रमेश शेरे ,प्रविण काळबांडे ,जमीर फारुकी यांच्या सह शहरातील सामाजिक , राजकीय, व पत्रकार शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांची उपस्थिति होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाम आढे सुत्रसंचलण प्रकाश काळबांडे पाटील, तर आभार डाॅ जफर फारूखी यांनी मानले कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी प्रनव काळबांडे, पुष्पा काळबांडे , सिमा काळबांडे, ज्योति काळबांडे , यांनी परिश्रम घेतले

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें