हदगाव नखाते येथील शाळेला आले तळ्याचे स्वरूप - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

हदगाव नखाते येथील शाळेला आले तळ्याचे स्वरूप

हदगाव नखाते येथील शाळेला आले तळ्याचे स्वरूप

  • +जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षन सभापती यांच्या गावातील शाळेचे हे हाल.

शे.अज़हर.
पाथरी,प्रतिनिधी.
पाथरी तालूक्यातील हदगाव नखाते या गावीत जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा हि पहिलि ते चौथी पर्यंत आहे.परंतू या शाळेची खूप दुरदशा झालेली आहे.या शाळे समोरुन एक नाला वाहतो व नाला दूरुस्त नसल्याने याचे पाणी शाळे समोर साचले असुन या ठिकानी खूप प्रमानात दूषीत घानेरडे पाणी जमा झालेले आहे. विद्यार्थ्याचे आरोग्य तर धोक्यात येत असुन त्यांना कसरत करुन चिखल तूळवत शाळेत जावे लागत आहे.
विशेष म्हणजे याच जि.प.सर्कल मधुन जे निवडुन आलेले आहेत. तेच सध्या उपसभापती व शिक्षण सभा पती सूध्दा असताना या गावातील शाळेचे हे हाल आहेत.याला गावातील विद्यार्थ्याचे दूरदैवच म्हणावे. लागेल.
या सर्व प्रकरणी जि.प.परभणी यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्याचे होनारे हाल थांबवावे आशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे.

1 टिप्पणी: