- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 11 दिसंबर 2017

सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेतील अधिकारी  प्रकाश कुळकर्णी यांना निरोप
समशेर खान.
सेलू.प्रतिनिधी.

सेलू येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या शाखेतील अधिकारी प्रकाश कुळकर्णी (पी जी दादा)यांची बदली जालना शाखेत झाली त्यांना  आज दिनांक 09122017 रोजी सेलू शाखे तर्फे निरोप देण्यात आला या वेळी अघ्यक्षस्थानी संदीप जोशी(शाखाप्रबंधक)संदीप जोशी व प्रमुख अतिथि आत्माराम अंधळे(प्रशासन अधिकारी)होते नितिन कुरुंदकर,उपेन्द्र बेल्लुकर,बंसीलाल संघई,गौतम भुजबळ,संपत कपाळे,डॉ अनिल शेळके,शमशोद्दीन शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी प्रभाकर भांडवले,विजय शहाणे,सुनील वाकळे,किरण गुंडेकर,अभिजीत यंबल,रावसाहेब लोमटे,जाकेर शेख,माधव वाघ,शिवाजी अघाव,मुंजा राउत,संदीप जाधव,अरुण साळवे,शंकर जीवने,अमीर शेख,नितिन भिसे. रमेश कलालडे अदि उपस्थितीत होते या कार्येकर्माचे सूत्रसंचालन व आभार शमशोद्दीन शेख यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें