उत्कृष्ट शिक्षक जिल्हा पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
+ वालूर येथील जि.प.परिषद शाळेतील शिक्षक श्री.डि.बि.लगड सर यांना अदर्श शिक्षक पूरस्कार प्रदान.
रिज़वान खान.
प्रतिनिधी,वालूर.
जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने ९ डिसेंबर रोजी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील अश्वमेध सभागृहात उत्कृष्ट शिक्षक जिल्हा पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ जिल्हाधीकारी पी.शिव शंकर यांचे शुभहस्ते संपन्न झाला या प्रसंगी वालूर येथील जि.प.प्रा.कन्याशाळेचे शिक्षक श्री.डि.बि.लगड सर यांना अदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा सौ उज्वलाताई राठोड ,जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोकराव काकडे ,कृषी सभापती श्रीनिवास मुंढे,कृषी उत्पन्न बाजर समिती पाथरी सभापती अनिलराव नखाते, विठ्ठलराव सुर्यवंशी शिक्षणाधिकारी प्रा.श्रीमती आशा गरूड , DYCEO साहेबराव देसाई व ईतर मान्यवर दिसत आहेत .....
तेज़्ज़न्यूज़24 वेब वाहिनी.
संपादक=अनवर दिलावर पठान.
मो.नं.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें