- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017

@@ गुगली @@


  *फसवलेले*


हा म्हणतो फसवले
तो म्हणतो फसवले
आज पर्यंत खरं सांगा
सामान्याला कोणी हसवले

कोणाला ना कोणाला ईथे
ज्याने त्याने फसवलेले आहे
कशा वरून ना कशा वरून
काळीज उसवलेले आहे

  शरद ठाकर 

सेलू जि परभणी 



दि.13:12:2017

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें