- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017

पाथरी परभणी हायवे रस्ता मुक्या जनावरांच्या मुळावर!

[]सामाजिक संघटना व प्राणी मिञाचेहि दुर्लक्ष []

मानवत / मुस्तखीम बेलदार
महाराष्ट्र राज्य रस्ता क्रमांक २२२   पाथरीचे हुन परभणीकडे जाणारा हायवे मार्ग २२२ या रसत्याचे काम प्रगतीपथावर असुन पाथरी ते रूडी पाटिपर्यत काम पुर्ण झाले आहे परंतु हा मार्ग माणसासाठी चागला झाला असला तरी मुक्या जनावराचा बळी हा राज्यमार्ग घेत आसल्याचे दिसते दररोज एकना एक अपघातात या जनावरासोबत होत आहे व यात हे मुक्या प्राण्याचा जीव जात आसुन प्राणीमिञ व सामाजिक संघटना याच्यासह सार्वजनिक बाधकाम विभाग ही या कडे दुर्लक्ष करत आहे.नुक्ताच ह्या राज्यमार्गाचे काम झाल्याने रस्ता मोठा झाला आहे व रोड ही चागला झाल्याने वाहन धारक आपली वाहने वेगाने चालवत असल्याने मुके जनावर रस्ता ओलाडताना अपघातात त्याचा मृत्यु होत आहे. हे जनावराचे मृतदेह रसत्यावरच पडुन राहत असल्याने त्याचे शरिर छिन्न भिन्न होऊन मोठ्या प्रमाणात परिसरात दुर्गधी येत आहे याचा ञास येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना होत आहे.यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकरणी लक्ष घालावे अशी मागणी जनतेकडुन होत आहे तसेच सामाजिक संघटना व प्राणीमिञ यानीही या विषयी दखल घेऊन मुक्या जनावराचे प्राण वाचविण्यासाठी रसत्यावर उतरुन जनजागृती करने गरजेचे झाले आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें