स्त्री मुक्ती दिनाच्या निमीत्ताने प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्तीतीत महीला परीषदेचे आयोजन
पाथरी(अहमद अन्सारी):स्त्री.मुक्ती दिनाच्या निमीत्ताने प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थीती मध्ये परभणी येथील श्री.कृष्ण गार्डन परीसरा मध्ये भारतीय बौध्द महासभा,समता सैनीक दल व .भारिप बहुजन महासंघ यांच्या सयुक्त विद्यमाने महीला परीषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहीती भारिप नेत्या मंगलताई प्रकाश उजागरे व सत्यभामाताई दिलीप मोरे यांनी दै.,........सी बोलतांना दिली
सविस्तर वृत असे की भारतीय बौद्ध महासभा,समता सैनिक दल व भारिप बहुजन महासंघ यांच्या संयुक्त विद्येमाने परभणी येथे श्री कृष्ण गार्डन परीसरात दि. २४/१२/२०१७ रविवार रोजी सकाळी ११:० वाजता प्रा अंजलीताई प्रकाश आंबेडकर यांच्या विषेश उपस्थितीत स्त्री मुक्ती दिनाच्या निमीत्ताने महीला परीषदेचे आयोजन करण्यात आले आहे
या परिषदेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिपच्या महीला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखा ढगे या राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळपीर नगराध्यक्षा गजला मारुख खान,माजी विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड यास्मीन फिरदोस,तालूका अध्यक्षा आडे,आशालता शिंदे,हिंगोली जिल्हाध्यक्षा प्रभा खंदारे ,जिल्हा सचिव रोहीनी मोरे जिल्हा उपाध्यक्षा मिना मनेरे,हारीबाई कांबळे,रुख्मीन साळवे,जिल्हा सचिव गौळण लहाडे,जिजाबाई आव्हाड,जिल्हा सहसचिव मिरा राहुल ढेरे,पंचशिला खंदारे यांची उपस्थिती राहणार आहे. तर निमंत्रक म्हणून भारिप चे जेष्ट नेते प्रकाशजी उजागरे,जिल्हाध्यक्ष प्रा. कनकुटे,माजी जिल्हाध्यक्ष दिलीप हनुमंते ,यशवंत भालेराव,युवक जिल्हाध्यक्ष दिलीप मोरे,राहुल वाकळे ,मुढे गुरुजी,रत्नदिप शेजावळे,भागीरथ मिरासे,दिपक डोके,रविंद्र वाढे,रामेश्वर सोळंके,एस एस ढगे,जि.प्रसिध्दी प्रमुख आवडाजी ढवळे,लखन सौंदरमल,तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष व्हि व्हि वाघमारे,डी वाय पोटफोडे,डि के टोंपे,नामदेंव ढेपे,सो अ खिल्लारे समता सैनिक दलाचे अनंदा भेरजे,डी के टोपें,ए टी कांबळे,एन जी गोदाम,शूध्दोधन शिंदे,टि.एम.शेळके,अॅ.पोटभरे आदींची उपस्थिती राहणार असुन या स्त्री मुक्ती परीषदेस जिल्हयातील फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारास माननारे परीवर्तनवादी कार्यकते व महीला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहीती भारीप नेत्या मंगलताई प्रकाश उजागरे व सत्यभामाताई दिलीप मोरे यांनी तेज़्ज़न्यूज़24 ची बोलतांना दिली

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें