- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017

वडोद चाथा ता सिल्लोड येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी श्री प्रकार चाथे तर उपाध्यक्ष पदी श्रीमती सुभद्रा बाई चाथे

अजय बोराडे.
प्रतिनिधी.सिल्लोड.
भराडी प्रतिनिधी जवळच असलेल्या वडोद चा था येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या रिक्त झालेल्या जागेवर अध्यक्ष म्हणून प्रकाश चाथे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संबंधित विविध सेवा सोसायटीची निवडणूक मागील दोन वर्षांपूर्वी झाली होती त्यावेळी अध्यक्ष श्री किसन रामराव चाथे तर उपाध्यक्ष म्हणून शालीकराव व्यवहारे यांची निवड झाली होती मात्र ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यामुले रिक्त झालेल्या जागी आज रोजी निवडणूक घेण्यात आली यावेळी सहकार अधिकारी श्री डी डी जैस्वाल श्री एस, आर गुप्ता सचिव बी डी कुंभारे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली यावेळी संचालक श्री विष्णू जांभूळकर,त्रिंबक चाथे ज्ञानेश्वर जगताप, सखुबाई चाथे,कपूरचंद,बरोदे शिवराज, गुळवे कडूबाई साळवे, कडूबाई महारुक,अर्जुन जगताप,आदी सदस्या हजर होत्या पांडुरंग साबळे, लशुन बिचारे, नामदेव साळवे, समाधान चाथे,कृष्णा जगताप, मनोहर सनासे,गणेश चाथे,राजू चाथे,रामदास चाथे,न ई म शहा यांनी अभिनंदन केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें