- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 20 दिसंबर 2017

मा. नगराध्यक्ष अ.समीर अ सत्तार साहेब यांच्या वाढदीवसा पुर्विचा आठवडा " स्पर्धेचा आठवडा" म्हणून खुपच गाजला. "बोले तैसा चाले तेच मोठे नेते झ!ले" ही नविन म्हंण माँ नगराध्यक्ष साहेबानी उद्यास आणली ऎसे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. पूर्ण आठवडा अगदी नियोजनपद्ध पद्धतीने व् बारकाइने लक्ष ठेऊन स्पर्धा घेतली. स्पर्धेच्या आठवडयाची सुरवात दि 11/12/2017 चित्रकला स्पर्धे पासून झ्!ली पूर्ण आठवडयात विद्यार्थयासाठी विविध स्पृधेच आयोजन  करण्यात आल होत. कधी क्रीड़ा स्पर्धा  लेखन स्पर्धा तर कधी "प्रश्न मंजूषा" अश्या विविध स्पर्धेत विद्यार्थी व् नॅशनल उर्दू प्राथमिक शाळा 36 एकर चे मु अ वहीद सर व् त्यांचे सर्व सहकारी मगन होते. आज दि 19/12/2017 रोजी माँ नगराध्यक्ष साहेबांचा वाढदिवस पूर्ण आठवड्याचे उत्साही विद्यार्थी आज अति उत्साहात होते. कारण ही तसाच होत साहेबानी आज पूर्ण आठवड्याच्या स्पर्धेच "बक्षीस वितरणाचा " कार्यक्रम ठेवला होता. विद्यार्थी बक्षीस वितरना बाबत एकमेकात चर्चा करीत होते. विद्यार्थयाच्या चेहऱ्या वरील  आनंद पाहता खरच मा. नगराध्यक्ष सहेबानी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला असे गर्वाने संगावेसे वाटते. बक्षीस वितरणाचा  कार्यक्रम अति उत्साहात पार पडला. मु अ अब्दुल वाहिद सर यांनी मा. नगराध्यक्ष अब्दुल समीर  साहेबांच्या सत्कार केला . व् साहेबांच्या हातून विद्यार्थयाच्या हीता साठी अशीच कामें व्हावी अशी "अल्ला " जवळ दुआ केली. बक्षीस मिळालेल्या विद्यार्थयाच्या चेहऱ्या वरील स्मित हास्य कार्यक्रमाला वेगळीच् शोभा देत होते  ( कार्यक्रमाचि काही क्षणचित्रे)👇

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें