मानवत येथील लग्नातुन ४०,००० रुपये चोरट्यानी पळविले!
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.११: मानवत शहरातील गोदावरी मंगल कार्यालय येथे दि.१० डिंसेबर रोजी अब्दुल हफीज बागवान हे त्याच्या मिञाच्या मुलीच्या लग्नासाठी गेले असता.दुपारी १-२० मीनीटाला लग्न झाले व त्यानंतर जेवणासाठी ते गेले असता तेथे सेल्फ सर्विस जेवनाची व्यवस्था होती त्याच्या मागे उभा असलेल्या आरोपीने त्याच्या मागच्या खिशातून ४०,००० हजार रुपये काढुन घेतल्याचे समजताच त्या आरोपीस त्यांनी ताबडतोब विचारपुस केली की तु माझ्या खीशातुन पैशे चोरलेस त्याला पकडले असता आरोपिनी झटापट करुन जागेवरून पळुन गेला.झटापटित आरोपिचा पाकिट अ.हाफिज बागवान याच्या हाताला लागला.त्या आरोपिच्या पाकिटात पाथरी येथील सुनाराची पावती,सव्हिसिंग केलेली मोटर सायकल नं.एम.एच.४३-बी.एच.०५०१ हा गाडि नंबर भेटला व २७ रुपये भेटला.या बाबत तक्रार करण्यासाठि अ.हाफिज बागवान मानवत पोलीस स्टेशन येथे गेले व सगळी हकीकत पोलीसाना सागीतले या वरुन पोलीसानी तपास केले असता आरोपी भास्कर पवार हा पाथरी येथील रहीवाशी असुन अट्टल गुन्हेगार असुन त्याच्यावर सध्या अनेक चोरी दरोडे चे गुन्हे आसल्याचे समजले.या नंतर मानवत पोलीस हे पाथरीला तपास करण्यासाठि गेले होते पण आरोपिचा काही ठाव ठिकाणा लागला नाही.अ.हाफिज बागवान हे त्याच्या भावाच्या लग्नाच्या खरेदीसाठी लग्न करुन जाणार होते पण या चोरीमुळे ते फार निराश झाले आहे व फार मानसिक तणावत दिसत आहे व चोराना लवकरात लवकर पकडुन माझे पैशे परत द्यावे अशी मागणी ते पोलीसाना करत आहे.या प्रकरणी बातमी लिहिपर्यत अजुन आरोपिवर गुन्हा दाखल झाला नव्हता.या चोरिच्या प्रकरणामुळे मानवत शहरात एकच खळबळ उडाली असुन लग्नात चोरीच्या प्रमाणात वाढ झालेली असुन या अगोदरहि अशे प्रकार घडलेले आहे.त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी पोल�
सोमवार, 11 दिसंबर 2017
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें