- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

गुजरात निकालाची अंतीम अकडेवाळी

गुजरात – गुजरात विधानसभा निवडणुकीच अंतिम आकडेवारी हाती आली आहे. या आकडेवारीनुसार भाजपला जनतेनं कौल दिला असून एकूणच गुजरातमध्ये कमळ फुललं असल्याचं दिसत आहे. भाजपच्या या विजयामुळे देशभरातून मोदींचं कौतुक केलं जात आहे.  गुजरातमध्ये भाजपनं जरी सत्ता कायम ठेवली असली तरी काँग्रेसनंही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यामुळे नव्यानेच अध्यक्षपदावर आलेल्या राहुल गांधी यांचंही तेवढच कौतुक केलं जात आहे. एकूणच या निवडणुकीचा अंतिम निकाल खालीलप्रमाणे आहे.
एकूण  जागा – 182
पक्ष   –  निकाल
भाजप – 99
काँग्रेस – 80
राष्ट्रवादी काँग्रेस –1
इतर   -02
…………………………………………
विविध माध्यमांनी वर्तवलेले एक्झिट पोल
एकूण जागा – 182
टाइम्स नाऊ
भाजप – 109
काँग्रेस – 70
इतर  – 03
………………………….
सी व्होटर –
भाजप – 108
काँग्रेस – 74
इतर – 00
……………………
इंडिया टुडे-ऍक्सिस
भाजप – 99-113
काँग्रेस -68-82
इतर – 1-4

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें