मानव अधिकार संघटनेच्या महाराष्ट्र महासचिव पदि शे.अजहर यांची निवड.
प्रतिनिधी.पाथरी.
पाथरी तालूक्यातील हदगाव नखाते येथील सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार 'शेख.अजहर शेख.रफिक' यांची मानव अधिकार संघटनेच्या आम आदमी जस्टिस विभागाच्या राज्य महासचिव पदि नियुक्ती करण्यात आली असुन या नियूक्ती बद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शे.अजहर हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असल्याने व गोर गरीबांच्या विविध समसया सोडवण्याचा प्रयत्न करतात.त्यांच्या कामाची दखल घेत रिजवान अन्सारी(महाराष्ट्र राज्य अध्यक्ष) यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य महासचिव पदि निवड केली आहे.या बददल पाथरी तालूक्यातील सर्वच पत्रकार व मित्रपरिवारानी त्यांचे अभिनंदन केले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें