- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017

*अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जिल्हा परभणी कार्यकारणी जाहीर*

+जिल्हाध्यक्षपदि सिबगतुल्लाह खान तर सचिव पदि मो.आसिफ गौस यांची निवड.


परभणी:जिल्हा परभणीचे स्थानिकस्वराज संस्थांची शाळा,तसेच खाजगी प्राथमिक व माध्यमिक विधार्थी,शिक्षक,शाळांनचे प्रलंबित प्रश्न सोडविणे,शैक्षणिक गुणवत्ता,साठी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघाची जिल्हा परभणी कार्यकारणी राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद महताब इब्राहिम यांची अध्यक्षाखालील व संघाच्या  समन्वयक साजिद निसार अहमद यांची प्रमुख उपस्थितीत नुकतंच जाहीर करण्यात आली.जिल्हा अध्यक्षपदी सिबगतुल्लाह खान,सचिव पदी मोहम्मद आसिफ गौस,कार्याध्यक्ष पदी सय्यद मुर्तुजा यासीन,कोषाध्यक्ष पदी अन्सारी जुनैद गौस,याची निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी,मोहम्मद अलीम,सय्यद सगीर,पठण नजातउल्लाह,अन्सारी मो, रहीम,सय्यद पयारे,यांची निवड करण्यात आली.तसेच सह सचिव पदी,शेख आदील,मोहम्मद अजहर,अब्दुल शकील,शेख मुख्यतार,यांची निवड करण्यात आली.संघटक पदी अब्दुल रहीम याकुब, सय्यद मोईन मीर,मुख्याध्यापक अलियार खान,नदीम खान,याची निवड झाली आहे.महिला प्रतीनिधी पदी,अतिया कौसर शेख मसुद आणी तबस्सुम आरा असिफुद्घिन सिद्धिकी याची निवड करण्यात आली.सर्व नव्यनियुक्त पदाधिकारी यांना साजिद अहमद आणी सैय्यद महताब इब्राहिम यांचे हस्थे नियुक्ती प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें