- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 दिसंबर 2017

छावणीत प्लाॅटींगचे वादात खून!!
औरंगाबाद दि 28...
छावणीत रात्री दोन वाजेच्या सुमारास हुसेन खान अलियार खान उर्फ शेर खान रा. पेन्शनपुरा यांचा अज्ञात इसमांनी लोखंडी राॅडने खून केला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन खान यांना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले.

छावणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून खून प्लॉटींगच्या वादातून झालेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें