➡ *पञकार संरक्षण समितीच्या सांगली जिल्हाध्यक्षांची निवड*
*श्री गणेश पाटील पञकार संरक्षण समितीे जिल्हाध्यक्ष पदी निवड*
सांगली मध्ये आपल्या पञकारीताची सुरूवात दैनिक लोकमत या वृत्तपञापासून 1998 मध्ये केली .
तसेच 2001 मध्ये दैनिक सामना वृत्तपञात रूजू झाले तरी ते येवढ्यात थांबले नाही , त्यांना समाजातील विद्यार्थांना नौकरी संदर्भात व इतर माहितीसाठी 2007 मध्ये *नौकरी न्युज* हे वृत्तपञ सुरू केले व 2013 मध्ये *प्रभात संगम* हे दोन्ही साप्ताहिक सांगली जिल्हात प्रशिध्द आहे वृत्तपञ पदवी ( M.C.J. ) सोबत काॅमर्स पदवी प्राप्त आहे.
पञकार संरक्षण समितीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील पञकारांच्या न्याय , हक्कासाठी गणेश पाटील मागे हटणार नाही .
*अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें