@@ गुगली @@
*भेव*
कोणावर ठेवावी श्रद्धा
कोणाला मानावे देव
सभ्य माणसांचही आता
वाटू लागलंय भेव
सभ्य माणसांनी तरी का
आपली सभ्यता सोडावी
आपण का म्हणून किती
कोणापुढे हातं जोडावी
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
दि.04:12:2017
@@ गुगली @@
*भेव*
कोणावर ठेवावी श्रद्धा
कोणाला मानावे देव
सभ्य माणसांचही आता
वाटू लागलंय भेव
सभ्य माणसांनी तरी का
आपली सभ्यता सोडावी
आपण का म्हणून किती
कोणापुढे हातं जोडावी
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
दि.04:12:2017
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें