वालूर ग्रामपंचायतेच्या दूर्लक्षामुळे अस्वस्थता.
+सहा सहा महिने ग्रा.पं.गटारी काढत नसून नागरीकांना स्वतःगटारी काढावे लागते.
वालूर.
देशात स्वच्छ भारत मिशन राबवीले जात आहे. मात्र सेलू तालूक्यातील वालूर गावात स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे उडाल्याचे चित्र आहे. स्वच्छ भारत , सूंदर भारत करण्यासाठी देशातील नागरीक पुढे सरसावीत आहेत. मात्र वालूर ग्रामपंचायतीचे गावातील स्वच्छतेकडे कमालीचे दूर्लक्ष झाल्याचे चित्र गावात आहे. गावातील नाल्या घाणीने तूडुंब भरल्या आहेत.परीणामी सांडपाणी रस्त्यावर साचून आहे.यामुळे नागरीकांचे आरोग्य प्रभावी झाले आहे.
वालूर या गावत चक्क नागरीकांनाच स्वतःच्या घरा समोरील नाली स्वतःच काढावी लागत असून ग्रामपंचायत नागरीकांना सूविधा पूरविण्यात कमी पडत आहे.नालितून काढलेला कचरा व घान सूध्दा ग्रामपंचायत ऊचलून नेत नाहि.
ग्रामपंचायत याबाबत नागरीकांत कमालीचा संताप आहे. वारंवार विनंती करुनही ग्रामपंचायतेचे सातत्याने दूर्लक्ष होत आहे.या प्रकरणी ग्रामपंचायत वालूरने लक्ष देऊन नाल्या काढावे व लोकांनी स्वतःज्या नाल्या काढलेले अाहेत त्याची घान ऊचलावी अशी मागनी जनतेतून केली जात आहे.

तेज़्ज़न्युज़24 वेब वाहिनि.
अनवर पठान.
मो.नं.8888375846
अनवर पठान.
मो.नं.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें